राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना: मित्रांनो भारत सरकार मार्फत एक योजना अमलात आणली आहे जिचे नाव राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहे या योजने अंतर्गत घरातल्या 18 ते 59 वयोगतातल्या सर्व कुटुंबीयांना भारत सरकार हजार रुपये देणार आहे तर चला जाणून घेऊया की कया आहे ही योजना आणि कसे मिळणार आहे पैसे
18 ते 59 या वयोगटातील व BPL यादीत जय व्यक्तींचे नाव असलेल्या कुटुंबातील कमावती व्यक्ती स्त्री असो किंवा पुरूष असो यांचा जर काही कारणाने मृत्यू झाला असेल तर अशा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना 20000 रुपयांची आर्थिक मदत भारत सरकार स्वरूपात मदत करण्यात येते. मात्र या कुटुंबाचे BPL यादीत नाव असणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा अशा कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचे नाव : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
विभाग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
कोणी सुरू केली : महाराष्ट्र सरकार
लाभ रक्कम : 20 हजार रुपये
लाभार्थी : आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब
अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे फायदे
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला सामाजिक आणि आर्थिक प्रगती दोन्ही अनुभवायला मिळेल.
- ब्रेडविनर मरण पावल्यानंतर कुटुंबाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही कारण सरकार त्यांना त्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करेल.
- या योजनेद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबे चांगल्या दर्जाचे जीवन जगतील आणि स्वावलंबी होतील.
- राज्य सरकार एकरकमी रोख मदत देणार आहे. या योजनेअंतर्गत कर्ता व्यक्तीच्या कुटुंबाला रु. 20,000
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:
योजना | सविस्तर माहिती |
योजनेचे नाव | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. |
योजनेचा प्रकार | केंद्र पुरस्कृत योजना |
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव | सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू झाली आहे.. |
दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते. |
अर्ज करण्याची पध्दत | अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ /तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो |
योजनेची वर्गवारी | आर्थिक सहाय्य |
योजनेचा उददेश | गोरगरिबांना आर्थिक सहाय्य मदत. |
योजनेच्या प्रमुख अटी | दारिद्र्यरेषेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अनावधानाने किंवा जाणूनबुजून मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला रु. 20,000/-. |
संपर्क कार्यालयाचे नाव | अर्जदार जिल्हाअधिकारी कार्यालय, तहसीलदार किंवा तलाठी कार्यालय यापैंकी कुठल्याही ठिकाणी अर्ज करू शकतो. |
आत्महत्या
आत्महत्याचा प्रयत्न
मोटार शर्यतीतील अपघात
गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
जवळच्या व्यक्तीकडून किंवा वारसाकडून झालेला खून
युद्ध
बाळंतपणातील मृत्यू
सैन्यातील नोकरी
अमली पदार्थांच्या सेवनामुळे झालेला अपघात
स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
Read more:नौजवानों का दिल चुराने मार्केट मे आई Yamaha की यह बाइक, अमेजिंग फीचर्स के साथ देखे कीमत
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
प्रतिज्ञापत्र
आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी प्रमाणपत्र
जन्म प्रमाणपत्र
मृत्युपत्र
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो
जातीचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक